KVN Naik
Document

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव

आमच्या विद्यालय नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव या गावात निसर्गाच्या सानिध्यात आहे.आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या 1065 असून आमच्या विद्यालयात ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.आमच्या विद्यालयाची इमारत भव्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य असे मैदान आहे.

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक

Call Us

8484992786

Email Us

mvmvehelgaon4@gmail.com

Quick Links