KVN Naik
Document

माध्यमिक विद्यामंदिर माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक

"माध्यमिक विद्यामंदिर माळेगाव तालुका सिन्नर हे विद्यालय माळेगाव एमआयडीसी मध्ये आहे.गाव मोठ असल्यामुळे येथील शाळेचा पट हा चांगला आहे.येथील ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समितीअतिशय चांगल्या सोयी सुविधा देऊन शाळेला सुसज्ज इमारत सर्व सुविधा हे उपलब्ध करून दिलेले आहेत याशिवाय शाळेतील कुठल्याही समस्या असतील तर त तात्काळ त्यावर उपाययोजना केल्या जातात शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक एसटी आव्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद एकत्र मिळून गुणवत्ता विकास वाढवण्यावर संपूर्ण भर दिला जातो .. तालुक्यातील,केंद्रातील एक आदर्श शाळा म्हणून माध्यमिक विद्यामंदिर माळेगाव चा उल्लेख होतोय "

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

माध्यमिक विद्यामंदिर माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक

Call Us

7588040616

Email Us

mvmmalegaonmidc@gmail.com

Quick Links