KVN Naik
Document

माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिवरे ता.निफाड

माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिवरे विद्यालय निसर्गरम्य वातावरणात अतिशय सुसज्ज इमारतीमध्ये परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शैक्षणिक सुविधा सुसज्ज ग्रंथालय ,अदययारवत प्रयोगशाळा ,भव्य क्रीडांगण, विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मोफत बस सुविधा, प्रशिक्षित शिक्षक वृंद, भव्य संगणक कक्ष, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य हॉल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर प्रयत्न, शालेय पोषण आहार, विविध बाह्य स्पर्धा परीक्षा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, विविध स्तरावर विद्यालय नेहमी असते. आपला विद्यार्थी आधुनिक जगाबरोबर स्पर्धा करत असताना कुठेही मागे पडू नये याबाबतीत विद्यालय अतिशय दक्ष असते. विद्यालयाच्या प्रयोगशाळेत विविध प्रयोगांचे मार्गदर्शन केले जाते. आज पर्यंत विद्यालय तालुका पातळी, जिल्हा पातळी व राज्य पातळीवरील स्पर्धांवरील पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. तसेच विज्ञान प्रदर्शनात राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त आहे.

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

शिवरे,ता.निफाड जि.नाशिक ४२२ ३०३

Call Us

9763568456

Email Us

mvmshivare1972@gmail.com

Quick Links