KVN Naik
Document

माध्यमिक विद्यामंदिर डोंगरगाव

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित ,माध्यमिक विद्यामंदिर डोंगरगाव .तालुका- निफाड जिल्हा,- नाशिक. डोंगरगाव या गावाच्या पूर्वेस 0.5 किलोमीटर अंतरावर विद्या मंदिर स्थित आहे. शाळेत इयत्ता आठवी, नववी आणि दहावी अशा तीन वर्गाच्या इयत्ता आठवीच्या दोन नववीच्या दोन व दहावीची एक तुकडी असे एकूण पाच वर्ग आहेत. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा संगणक लॅब व्यायामशाळा ग्रीन जिम अशा सुविधा उपलब्ध आहे. संस्थेच्या मालकीची एकूण 52 गुंठे जमीन असून त्यात एकूण दहा वर्ग खोल्या व मुबलक मैदान उपलब्ध आहे. शाळेत एक मुख्याध्यापक, 7 उप शिक्षक एक लिपिक आणि दोन शिपाई असा एकूण 11 कर्मचारी वर्ग आहे. शाळेची 2024 25 ची एकूण विद्यार्थी संख्या 234 आहे. शाळेला सन 2017- 18 या शैक्षणिक वर्षात आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

मु पो डोंगरगाव ,ता. निफाड जि. नाशिक

Call Us

9404110349

Email Us

mvmdongargaon1994@gmail.com

Quick Links