KVN Naik
Document

माध्यमिक विद्यामंदिर नळवाडपाडा ता. दिंडोरी जि. नाशिक

माध्यमिक विद्यामंदिर नळवाडपाडा ता. दिंडोरी जि. नाशिक हे आदिवासी उपयोजनक्षेत्रातील ( पेसा ) विद्यालय असून सदर विद्यालयात नळवाडपाडा पंचक्रोशीतील चार - पाच गावातील साधारण 225 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयात कला व क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी होऊन नियमित पणे यश संपदान करीत आहेत . विद्यालयात इयत्ता 8 वी ते 10 वी चे वर्ग आहेत. विद्यालयात 5 शिक्षक व 2 शिक्षेकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत . इयत्ता 8 वी करिता शालेय पोषण आहार योजना सुरू आहे . गावाच्या पूर्व दिशेला शाळेची इमारत आहे, इमारतीत 6 वर्ग खोल्या आहेत. विद्यालयासाठी गावाने दीड एकर जागा दिलेली आहे. सदर जागेत इमारत व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण आहे . क्रीडांगनाच्या चारही बाजूंनी वृक्षारोपण केलेले आहे. मैदानात बोरवेल असून सर्व झाडांना ड्रिपद्वारे पाणी दिले जाते. मुले व मुली यांच्या स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहे. विद्यालयास सरक्षक भिंत व CCTV कॅमेरे यांची खूप आवश्यकता आहे .

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

मु. पोस्ट . नळवाडपाडा ता. दिंडोरी जि. नाशिक

Call Us

7588016825

Email Us

mvnalwadpada2004@gmail.com

Quick Links