KVN Naik
Document

शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे, ता.सिन्नर, जि. नाशिक

आमची शाळा शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे, ता.सिन्नर, जि. नाशिक हि अतिशय उत्कृष्ट शाळा आहे.आमच्या शाळेत इयत्ता ८ वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग आहेत. आमच्या शाळेत तीन वर्ग खोल्या एक मुख्याध्यापक ऑफिस , लिपिक कॅबीन , एक प्रयोग शाळा, एक शिक्षक दालन अशा एकूण सहा खोल्या उपलब्ध आहेत.तसेच मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्याना खेळण्यासाठी मोठे मैदान उपलब्ध आहे.शाळेत उत्कृष्ट अध्ययन व अध्यापन चालते.आमच्या शाळेची निकालाची परंपरा उत्कृष्ट आहे.

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

वडझिरे, ता. सिन्नर, जि. नाशिक, पिन- ४२२१०२

Call Us

9604035909

Email Us

mvmvadzire1@gmail.com

Quick Links