माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे
क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे हे आदिवासी भागात अध्यापनाचे काम करीत असून शाळेची 1993 रोजी स्थापना झालेली आहे. सदयस्थितीत विद्यालयात इ. 8 वी ते इ. 10 वी चे वर्ग असुन शाळा 2005 पासून 100 टक्के अनुदानित आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे परीपूर्ण लाभ दिले जातात. संस्थेने शाळेसाठी अदयावत अशी आर सी सी बांधकाम असलेली सर्व सोयीसुविंधासह दुमजली इमारत उपलब्ध करुन दिलेली आहे. विद्यालयात संस्थेने विषयानिहाय शिक्षक वर्ग उपलब्ध करुन दिलेला आहे. शाळेतील विद्यार्थी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतात.

OUR GALLERY








Contact Us

Address
AT POST DHAKAMBE VIA MERI TALUKA DINDORI DISTRICT NASHIK

Call Us
9922135641

Email Us
mvmdhakambe1997@gmail.com