KVN Naik
Document

संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्या मंदिर हिंगणवेढे

संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्या मंदिर ही शाळा इयत्ता 8 वी 10 वी च्या वर्गाना शिक्षण देणारी एक छोटी शाळा आहे.ह्या शाळेचा परिसर अतिशय रम्य असून हिरव्यागार झाडांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न असतो.आजबाजूच्या गावातील मुले येथे शिक्षणासाठी येतात.मुलांना केवळ शालेय शिक्षण च दिले जात नाही तर येणाऱ्या भविष्यासाठी आत्मविश्वासु विद्यार्थी या शाळेत तयार होतात..शाळेत विशेषत्वाने अवांतर वाचन यासाठी उत्तम पुस्तक आहेत..खेळासाठी उत्तम साहित्य आहे..इथली मुले तंत्रानेही आहेत.विविध स्पर्धा मध्ये आपला सहभाग नोंदवतात..इथला कर्मचारी वर्ग विद्यार्थी प्रिय आहे.

School Image

OUR GALLERY

Contact Us

Address

मु हिंगणवेढे,पोस्ट कोटमगाव, ता.जिल्हा नाशिक

Call Us

94045650001

Email Us

headmaster.hinganvedhe@gmail.com

Quick Links